Nothing Phone 3 वर मिळतेय बंपर सुट, 30,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाली किंमत
विजय सेल्स मध्ये Nothing Phone 3 वर उत्तम ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये बँक डिस्काउंटसह 30,000 रुपयांपर्यंत स्वस्त बंपर सुट मिळत आहे. चला तर मग या जबरदस्त सुटबद्दल अधिक जाणून घेऊयात.