लाडक्या बहिणींसांठी CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज, भरसभेत मोठी घोषणा
विरोधकांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री प्रति उत्तर देत म्हणाले, एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि काळजी करू नका हा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे त्यामुळे ही योजना सुरूच राहील कधीच बंद होणार नाही.