GK : महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री कोण होते?

Maharashtra 1st Muslim CM : महाराष्ट्राचे राजकारण नेहमी देशात चर्चेत असते. राज्याच्या राजकारणावर आधी काँग्रेस आणि अलिकडे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रभाव राहिलेला आहे. आज आम्ही तुम्हाला राज्याचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री कोण होते याची माहिती सांगणार आहोत.