Iran Protest : अली खामेनीची क्रूरता जगासमोर आली,एकट्या तेहरानमध्ये 217 जणांना मारलं, संपूर्ण रात्रभर इराणच्या रस्त्यावर हिंसाचाराचा आगडोंब, अराजक
Iran Protest : इराणमध्ये परिस्थिती हातबाहेर गेली आहे. अली खामेनीच्या राजवटी विरोधात इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. प्रचंड जाळपोळ, लूटपाट सुरु आहे. आता हे आंदोलन फक्त तेहरानपर्यंत मर्यादीत नाहीय.