डोनाल्ड ट्रम्प या देशाच्या पंतप्रधानांचे अपहरण करा… पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या मागणीने जगात खळबळ, थेट…
भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावात आहेत. मात्र, यादरम्यान पाकड्यांची अमेरिकेसोबत जवळीकता वाढवली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या मागणीमुळे जगात खळबळ उडाली आहे.