Uddhav Thackeray : का यांना कचरा गोळा करावा लागतो? उद्धव ठाकरेंचा रोकडा सवाल

"महापालिका हिंदू-मुस्लिम झगडे लावण्यासाठी नसते. नगर पालिकेची निवडणूक असेल तर नशीब हे शाळेत नाही. नाही तर शाळेतील मॉनिटरच्या निवडणुकीत हिंदू मुस्लिम केलं असतं