हॉटेल बुक करताना काही चुका टाळा… महत्त्वाच्या 3 टीप्स आणि वाचवा पैसे

रोजच्या कामाचा कंटाळा आल्यानंतर आपण फिरायला जाण्याचा प्लॅन तयार करतो. पण हॉटेल हवं तसं मिळालं नाही तर, निराशा होते... तर हॉटेल बूक करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात घ्या जाणून...महत्त्वाच्या 3 टीप्स आणि वाचवा पैसे