Gunratna Sadavarte : ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरील सभेला गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध, थेट गेले पोलिसांत अन्…

दादर येथील शिवतीर्थावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी सभेला विरोध दर्शवत कायदेशीर मार्गाने पोलिसांकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.