टी20 वर्ल्डकप संघातून डावलल्यानंतर शुबमन गिलने मन केलं मोकळं, स्पष्टच सांगितलं की…

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून होत आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार शुबमन गिलने मन मोकळं केलं. यावेळी त्याने टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप संघातून डावलल्याबाबत मन मोकळं केलं.