Dhurandhar 2 : मी धुरंधर 2 ला अजिबात घाबरत नाही, चित्रपटाच्या रिलीज डेटवरुन मोठ्या निर्मात्याचं स्पष्टीकरण

Dhurandhar 2 : मी धुरंधरला 2 ला अजिबात घाबरत नाही,बॉलिवूडमधल्या एका मोठ्या निर्मात्याने असं स्पष्टीकरण दिलं आहे. धुरंधरचं यश पाहून अनेक निर्माते, दिग्दर्शक आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत आहेत.