निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचे आगमन

वातावरणात बदल झाला की अनेक पक्षी भारतात दाखल होतात आणि परदेशी पक्ष्यांचं सौंदर्या पाहण्यासाठी भारतीय नागरिकांनी गर्दी जमते. आता देखील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचे आगमन झालं आहे. तर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.