Alcohol: पुरुषांपेक्षा महिलांवर दारुचा का लवकर होतो अंमल? कारण तरी काय?

Alcohol Effect on Women: दारू ही शरिरासाठी हानीकारक मानल्या जाते. तरीही पुरुषच नाही तर महिला पण तिचे सेवन करतात. पण पुरुषांपेक्षा दारुचा स्त्रीयांवर लवकर अंमल का चढतो, काय आहे त्यामागील कारण? त्यांना दारु लवकर का चढते?