गहिरे पाचूंप्रमाणे हिरवे आणि निळेशार पाणी,अन् नीरव शांतता हवी तर हे 5 समुद्र किनारे पाहाच…

तुम्ही जर शहरी कोलाहाट आणि गर्दीपासून दूर मनाला शांती देणाऱ्या पर्यटन स्थळांच्या शोधात असाल तर हे पाच समुद्र किनारे तुम्हाला नक्कीच आवडतील. या बिचवर तुम्हाला समुद्राच्या गाजेशिवाय आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय अन्य रहदारीचा आवाज येणार नाही.स्वत:चाच स्वत:शी संवाद घडावा अशी शांतता लाभेल...