मंत्री-आमदाराचा मर्डर करून डॉन झाला! पण प्रेमामुळे कुत्र्यासारखा मेला…डेंजर डॉनची हादरवणारी कहाणी!

ही कथा आहे ९० च्या दशकातील एक भयानक गुंडांची. ज्याचे नाव घेतले तरी अनेकांचा थरकाप उडत असे. वयाच्या १८ व्या वर्षी गुन्हेगारीच्या जगात पाऊल टाकणाऱ्या डॉनने मुख्यमंत्र्यांना मारण्याची सुपारी घेतली होती. पण ज्या डॉनला पोलिस वर्षानुवर्षे पकडू शकले नाहीत, तो त्याच्या "प्रेमामुळे" मरण पावला.