थंडीच्या वातावरणात तुमची बाईक राईड सुरक्षित राहील, फक्त ‘हे’ काम करा, जाणून घ्या

जानेवारीत कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे बाईक चालवणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत आपण सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.