पतंजलीचं यौवनामृत वटी औषध नेमकं काय आहे? त्याचा उपयोग काय? जाणून घ्या!

पतंजलीने सांगितल्यानुसार योवनामृत वटी या औषधाचा उपयोग कमजोरी, वाढते वय, मानसिक थकवा, प्रजनन आरोग्याशी संबंधित अडचणींवर मात करण्यासाठी केला जातो.