भारतात इथं रोज लागतो नव्या मिठाईचा शोध, जगाला थक्क करणारा वारसा माहिती आहे का?

भारतात तयार झालेल्या मिठाया जगभरात आवडीने खाल्ल्या जातात. भारतात असे एक राज्य आहे, जिथे आतापर्यंत अनेक मिठायांचा शोध लावण्यात आलेला आहे.