Raj Thackrey : मी ट्रम्प यांची साथ देण्यासही तयार.. राज ठाकरेंच्या विधानाची चर्चा, काय घडतंय ?
बीएमसी निवडणुकीपूर्वी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि भाषा जतन हा त्यांचा मुख्य अजेंडा असल्याचे जाहीर केले आहे. मराठी हितासाठी लढण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र आल्याचंही त्यांनी नमूद केलं.