Makar Sankranti 2026 : मरकसंक्रात ‘या’ 3 राशीसाठी अत्यंत शुभ… शुक्र ग्रहाचे होणार भ्रमण

Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजे 13 जानेवारी रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. ज्योतिषांच्या मते, शुक्राचे हे संक्रमण खूप प्रभावशाली आणि फायदेशीर मानले जाते. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.