Ind vs New Zealand : पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, अव्वल स्टार खेळाडू बाहेर; आता…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात होत असून पहिल्या मॅचपूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून टीम इंडियासाठी ही वाईट बातमी मानली जात आहे.