Blood Pressure : रोजच्या या चुकांमुळे हळूहळू वाढतंय तुमचं बीपी, वेळीच द्या लक्ष
चांगल्या सवयींमुळे निरोगी आयुष्य घडतं. अनिमयमत सवयी, खाण-पिणं, वईट सवयी यामुळे प्रकृती बिघडू शकते. रोजच्या आयुष्यातल्या चुकींमुळे हाय बीपीचं दुखणं मागे लागू शकतं. कोणत्या आहेत त्या सवयी ?