ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट ब्लॉकबस्टर, चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची लागायची रांग, पण आता….
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने पदार्पण करताच दिला ब्लॉकबस्टर चित्रपट. निर्माते तिच्या घराबाहेर पैशांचे बंडलं घेऊन लावायचे रांग. आज काय करतेय ती अभिनेत्री?