अमेरिकेच्या घाणेरड्या सवयीने भारत उद्ध्वस्त! एका सवयीमुळे जातायत हजारो जीव; वाचून बसेल धक्का

पाश्चात्य लोक निरोगी अन्न खा असा सल्ला देत असतानाच आपण प्रक्रिया केलेले किंवा पॅकेड फूड खात आहोत. यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. चला जाणून घेऊया सविस्तर...