'महायुतीचा जो प्रचार आहे, म्हणजे मिंधेची सेना, दादांची टोळी किंवा फडणवीसांची टोळी ह्यांच्याकडून जो प्रचार केला जातोय तो भलत्याच विषयावर आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.