विवाहित पुरुषासोबत रिलेशन असलेल्या महिलेला पत्नीचा दर्जा मिळतो का? कायद्यात आहे मोठी तरतूद!

लग्न झालेल्या पुरुषासोबत एखादी महिला राहात असेल तर तिला पत्नी म्हणून दर्जा मिळतो का? तसेच तिला कायद्यात असलेले इतरही अधिकार मिळतात का? असे नेहमी विचारले जाते.