GK : युद्धासाठी तयार केला हा प्राणी, परंतू नव्या पिढीला जन्म देऊ शकत नाही

झेब्रा आणि घोड्याच्या संस्कारातून झोर्स (Zorse) हा प्राणी जन्माला येतो. नर झेब्रा आणि घोडीच्या यांच्या मिलनातून तो जन्माला घातला जातो. झोर्स सर्वसाधारणपणे माता घोडीकडून आकार, उंची आणि शरीराची बनावट घेतो.