Chanakya Niti : जर तुमच्याकडेही असेल हा गुण तर आयुष्यात कधीच तुमचा पराभव होणार नाही, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माणसाचं वर्तन कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांच्या या नीती आजच्या काळातही विचार करायला भाग पाडतात.