IND vs NZ : भारताची नववर्षात विजयी सुरुवात, न्यूझीलंडला सलग आठव्यांदा लोळवलं
India vs New Zealand 1st ODI Match Result : टीम इंडियाने नववर्षात न्यूझीलंडवर मात करत शानदार सुरुवात केली आहे. भारताने या विजयासह न्यूझीलंड विरुद्धची विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.