कमळ हटवलं, कपाट लावलं; कल्याण-डोंबिवलीत मतदानाच्या 48 तासापूर्वी काय घडलं? उमेदवारांची पोलिसांत धाव

कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या रणधुमाळीत पॅनल १८ मध्ये बनावट पॅम्प्लेटमुळे खळबळ उडाली आहे. भाजप उमेदवार स्नेहल मोरे यांच्या कमळ चिन्हाच्या जागी अपक्ष उमेदवाराचे कपाट चिन्ह लावून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.