Prashant Tamang Death Reason : प्रशांत तमांगचा मृत्यू नैसर्गिक की ..? त्यावेळी काय घडलं ? पत्नीने सगळंच सांगितलं..

Prashant Tamang : इंडियन आयडॉल 3 चा विजेता, गायक अभिनेता प्रशांत तमांग याचे काल वयाच्या 43 व्या वर्षी दिल्लीत निधन झाले, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या अकस्मात निधनाबद्दल चर्चा सुरू आहेत. आता त्यांच्या पत्नीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.