Prashant Tamang : प्रशांत तमांग याने बायको मुलीची सर्व सोय करुन घेतला अखेरचा श्वास…
Prashant Tamang : प्रसिद्ध आभिनेता आणि गायक प्रशांत तमांग याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता प्रशांत याच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा सुरु आहे. अभिनेत्याने मृत्यू आधी बायको आणि मुलीची सर्व सोय केली आहे...