Devendra Fadanvis : ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’.. अण्णामलाईंच्या त्या विधानावर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, काय म्हणाले फडणवीस ?

Bombay is not Maharashtra City : मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी भाषा, मराठी संस्कृती यावरून वातावरण तापलेलं दिसत आहे. मराठी वाचवाचा नारा ठाकरे बंधूंनी दिला. त्यातच अण्णा मलाई यांच्या विधानामुळे नवा राजकीय वाद पेटला असून विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत हे विधान गांभीर्याने न घ्यायचा सल्ला दिला.