काम मिळेना, EMI भरण्यासाठी नव्हते पैसे, पण स्वामींच्या फोटोंनी बदललं नशीब, नंतर अमृताने का मागितली स्वामींची माफी?

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने तिच्या गाण्यावर प्रत्येक तरुणाईला ठेका धरायला भाग पाडलं. मात्र, कधीकाळी तिच्याकडे घराचा हप्ता भरण्यासाठी देखील पैसे नव्हते.