IND vs NZ : काय चाललंय हे? भारताला मोठा झटका, 24 तासांत दुसरा खेळाडू दुखापतीमुळे सीरिजमधून आऊट

India vs New Zealand Odi Series 2026 : भारतीय क्रिकेट संघाच्या नववर्षातील पहिल्या आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या मॅचविनर ऑलराउंरला न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.