मान आणि डोळ्यांचे दुखणे वाढतेय… मोबाईल फोन आणि लॅपटॉपमुळे होतोय परिणाम? या 3 सवयी लगेच दूर करा

कोणतंच काम आता मोबाईल आणि लॅपटॉप शिवाय शक्य नाही. मोबाईल तर काळाची गरज आहे... असे म्हणायला देखील हरकत नाही... पण मोबाईल आणि लॅपटॉप सतत वापरल्यामुळे डोळे आणि मानेवर काय परिणाम होतो जाणून घ्या आणि ३ सवयी लगेच दूर करा