यकृत हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे. जर यकृत खराब झाले तर आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते.