Riyan Parag: रियान परागला भारतीय वनडे संघातून डावलण्याचं कारण काय? बदोनीने अशी मारली बाजी

न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पण या सामन्यापूर्वी संघात एक बदल करण्यात आला आहे. पण रियान परागचा विचार केला गेला नाही. कारण काय ते जाणून घ्या.