Explainer : इराणवर अमेरिकेने हल्ला केला तर कोणाचे किती नुकसान होईल ? भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील ?
अमेरिकेने याआधी देखील इराणवर हल्ले केले आहेत. परंतू दोन्ही देश थेट कधी भिडलेले नाहीत. परंतू यावेळी अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर भारतासह संपूर्ण आशियावर याचा परिणाम होऊ शकतो.