नादच खुळा, 2014 मधील 5 मिनिटे 11 सेंकदाचं गाणं, सुरू होताच लगेच धराल ठेका!

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील 5 मिनिटं 11 सेंकदाचं गाणं. जे आज लागताच प्रत्येक व्यक्ती धरतो ठेका. चित्रपट ठरला होता सुपरहिट.