रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, अन् प्रियकरासोबत… मुलीचं भयंकर कांड समोर येताच..
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एक नऊ वर्षांची मुलगी रोज आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध द्यायची. एक दिवस तिच्या वडिलांना याबाबत कळाले. नंतर जे घडलं त्याने अनेकांना धक्काच बसला आहे.