Vande Bharat Sleeper Train च्या तिकीट आरक्षणाचे नियम वेगळे ? तिकीटदरातही हा बदल ?
भारतीय रेल्वेची बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लिपर एक्सप्रेस शनिवार 17 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. यात तिकीट आरक्षणाचे नियम इतर ट्रेनहून वेगळे आहेत. तसेच तिकीटदरात वेगळा क्रायटेरिया लावण्यात आला आहे.