Shikhar Dhawan : आम्ही कायम एकत्र .., गब्बर धवनचा साखरपुडा, कुणासोबत? फोटो व्हायरल
Sophie Shine and Shikhar Dhawan Engagement : शिखर धवन याने नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. शिखरचा आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर अनेक महिन्यांनी शिखर आणि त्याची मैत्रीण सोफी शाईन यांचा साखरपुडा झाला आहे.