कोस्टल रोडचं भूमीपूजन लपून छपून केलं अन् ज्यांनी केला त्यांनाच.., एवढा कद्रूपणा…, शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
आज मुंबईमध्ये महायुतीची सभा झाली, या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा यावेळी चांगलाच समाचार घेतला.