ते रुग्णालयात असताना… बाळासाहेबांचा अखेरचा शब्द नांदगावकरांनी पाळला, पत्र वाचून डोळे पाणावतील
महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. रात्र वैऱ्याची आहे, मराठी माणसा जागा हो असे आवाहन करत त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य करणारे पत्र लिहिले आहे.