Ashwini Vaishnaw: एकीकडे टॅरिफ बॉम्ब…तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव अमेरिकेत… रेअर अर्थ मिनरल्सवर मंत्रीस्तरीय बैठकीची अपडेट काय?

US Critical Minerals Ministerial Meeting: एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हेकेखोरपणे टॅरिफ मागून टॅरिफ भारतावर लादत आहेत, त्याचवेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी क्रिटिकल मिनरल्स मंत्रीस्तरीय बैठकीत सहभाग नोंदवला. दुर्मिळ खनिजांविषयी या बैठकीत काय झाली चर्चा? काय आहे ती मोठी अपडेट?