मुंबईचा भूमीपुत्र, ‘मराठी माणूस’ मुंबईतच राहणार!’, भाजपचा यशस्वी ‘मास्टरप्लॅन’
भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'... भूमीपुत्रांच्या हितासाठी अनेक नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा 'मुंबईचा मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे' हा संकल्प...