प्रसिद्ध अभिनेत्री उज्ज्वल निकम यांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?

'वचन दिले तू मला' ही मालिका रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये अनुष्का सरकटे, मिलिंग गवळी आणि इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेक्षकांकडून या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतोय.