भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले

प्रचार सभेत बोलत असताना भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरलेली बघायला मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.