महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. बीएमसी निवडणुकीच्या प्रचारासाठी ते कोथरुडमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचले. ते आज अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असून, पत्रकार परिषदही घेणार आहेत. या दौऱ्यात मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.