काँग्रेसच्या प्रचारात ग्लॅमरचा तडका, गौतमी पाटीलच्या एन्ट्रीने चाहत्यांची तुफान गर्दी! Photo पाहाच!

Gautami Patil Photo : राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी कलाकारांनाही प्रचारासाठी आमंत्रित केले होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी गौतमी पाटील मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.